You are currently viewing पंचशिल ट्रस्टच्या वतीने तन्वी म्हाडगुतचा सत्कार

पंचशिल ट्रस्टच्या वतीने तन्वी म्हाडगुतचा सत्कार

पंचशिल ट्रस्टच्या वतीने तन्वी म्हाडगुतचा सत्कार

ओरोस

उच्च माध्यमिक प्रशाळेची तसेच ओरोस डॉन बॉस्को हायस्कूलची विदयार्थीनी कुमारी.तन्वी म्हाडगुत ही 12वी इयत्तेत 100 टक्केने मार्क घेऊन सिंधुदुर्ग जिल्हयातून प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाली. या तिच्या यशाबद्दल पंचशिल ट्रस्ट ओरोस आदर्शनगर यांच्या वतीने त्यांच्या राहत्या घरी कट्टा येथे जाऊन तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल व “एक तरमळ” व “ ही वाट दुर जाते” या दोन आत्मविचारांचे पुस्तक देऊन ट्रस्टचे अध्यक्ष श्री.संजय खोटलेकर यांनी तिचा सत्कार करण्यात आला.
आपल्या नजरेसमोर ध्येय्य ठेवा व सतत प्रयत्न करत राहा मगच यशाचा किणारा गाठता येतो असे उदगार खोटलेकर यांनी या सत्कार प्रसंगी काढले. व तिला पुढील जिवनासाठी व आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
छायाचित्रण – पंचशिल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.संजय खोटलेकर व कु.तन्वी म्हाडगुत

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा