You are currently viewing जिमखाना मित्र मंडळ ग्रुप तर्फे शालेय मुलांना वह्या वाटप….

जिमखाना मित्र मंडळ ग्रुप तर्फे शालेय मुलांना वह्या वाटप….

जिमखाना मित्र मंडळ ग्रुप तर्फे शालेय मुलांना वह्या वाटप….

अजित सांगेलकरांचा पुढाकार; सर्व स्तरातून उपक्रमाचे कौतुक..

सावंतवाडी

येथील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आज जिमखाना मित्र मंडळ ग्रुप तर्फे वह्या वाटप करण्यात आले. येथील युवा नेते अजित सांगेलकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबिवण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी सचिन केसरकर सचिन इंगळे सचिव संदीप इंगळे खजिनदार अमित सावंत सचिव फैयाज शेख बाबू केसरकर नाना शितोळे आदी उपस्थित होते

*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा