You are currently viewing कट्टा येथे मराठा समाजाच्या माध्यमातून १६ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

कट्टा येथे मराठा समाजाच्या माध्यमातून १६ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

कट्टा येथे मराठा समाजाच्या माध्यमातून १६ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

ओरोस

मालवण-कट्टा दशक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने दहावी व बारावी परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ १६ जूनला दुपारी ३ वाजता वराड-हडपीवाडी येथील नम्रता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सकल मराठा समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळ उपाध्यक्ष विनायक परब तसेच मुंबई येथील उद्योजक सुभाष काराणे, उद्योजक देवेन ढोलम आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यावेळी उपस्थित राहून सत्कार स्वीकारण्याचे आवाहन मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा