You are currently viewing आमदार नितेश राणे ११ जून पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

आमदार नितेश राणे ११ जून पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

आमदार नितेश राणे ११ जून पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली :

कणकवली- देवगड- वैभववाडी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते नितेश राणे मंगळवार ११ जून पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जनतेच्या व कार्यकर्ते ,पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.विविध कार्यक्रम आणि बैठकांना उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा