You are currently viewing वृक्षतोड रोखण्यासाठी समाजात जनजागृती व्हावी – डी.पी.तानवडे

वृक्षतोड रोखण्यासाठी समाजात जनजागृती व्हावी – डी.पी.तानवडे

वृक्षतोड रोखण्यासाठी समाजात जनजागृती व्हावी – डी.पी.तानवडे

वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत कणकवली नगर वाचनालय परिसरात वृक्षारोपण

कणकवली :

विकासाच्या नावाखाली शहर व ग्रामीण भागात वृक्षांची वारेमाप तोड होत आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून प्रत्येकाने वृक्षतोड थांबवून वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले पाहिजे. वृक्षतोड रोखण्यासाठी समाजात जनजागृती करावी, असे आवाहन नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत येथील नगरवाचनालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी याप्रसंगी श्री. तानवडे बोलत होते.

यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, वैयजंती करंदीकर, प्रशांत राणे,विनोद जाधव, वाचनालयाचे कर्मचारी पूजा मांणगावकर, चेतना आचार्य आदी उपस्थित होते. ग्लोबल वार्मिंगमुळे राज्यात दुष्काळ पडणे, अतिवृष्टी होणे, अवकाळी पाऊस पडणे, तापमान वाढ अशी परिस्थिती उद्भवत आहे. त्याचच वारेमाप वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होऊन वसुंधरेचा समतोल ढासाळत चालला आहे. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून वृक्षांची तोड थांबविणे गरजेचे आहे. याकरिता समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तानवडे यांनी केले. यावेळी उपस्थितांनी नगरवाचनालयाच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड केली.

*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा