You are currently viewing स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण महत्वाचे – दत्तात्रय मारकड 

स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण महत्वाचे – दत्तात्रय मारकड 

स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण महत्वाचे – दत्तात्रय मारकड

तोंडवली येथे स्वसंरक्षण व संस्कार वर्गाचा शुभारंभ..

कणकवली

मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि आधुनिक युगात आत्मसंरक्षण करण्यासाठी ज्युदो-कराटे व तायक्वांदो सारखी एखादी तरी कला आत्मसात करणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यसाठी, स्वयंशिस्तीसाठी आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रत्येकाने मार्शल आर्टची कला आत्मसात करायलाच हवी, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो व कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांनी व्यक्त केले. तोंडवली ग्रामस्थांच्यावतीने बोभाटेवाडी हनुमान मंदिर येथे कराटे स्वसंरक्षण आणि संस्कार वर्गाचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी एकनाथ धनवटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. मारकड बोलत होते. यावेळी पोलीस पाटील विजय मोरये, यशवंत सदडेकर, संजय पाताडे, शशांक तळेकर, नीलेश तळेकर, वैशाली सदडेकर, साक्षी नाडकर्णी, तन्वी मेस्त्री, मयुरी बोभाटे, तुकाराम मोरये, दिगंबर साळुके, अंबरनाथ सांळुके, विजय मोरये, बाळा बोभाटे, मधुकर बोभाटे, मयुरी बोभाटे, सानिका बोभाटे, ज्योती भाट, मानसी बोभाटे, मंगला मोरये, सिद्धी सांळुके, तन्वी मेस्त्री, गीता सांळुके, सुंनदा सांळुके, श्‍वेता साळसकर, सरिता साळसकर, दीपाली शिरसाट, सुरेखा बोभाटे आदी उपस्थित होते.
एकनाथ धनवटे म्हणाले, मार्शल आर्टच्या प्रशिक्षणातून मुला-मुलींना मानसिक, बौद्धिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले जाते. हा प्रशिक्षणवर्ग प्रत्येक शनिवार आणि रविवारी सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. सुषमा सावंत यांनी मुला-मुलींना या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्योती भाट यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा