You are currently viewing मुंबई विद्यापीठ अंतर्गत प्रथम वर्ष बीए ,बीकॉम, बीएससी च्या प्रवेशाकरिता मुंबई विद्यापिठाच्या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य.

मुंबई विद्यापीठ अंतर्गत प्रथम वर्ष बीए ,बीकॉम, बीएससी च्या प्रवेशाकरिता मुंबई विद्यापिठाच्या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य.

muugadmission.samarth.edu.in

मुंबई विद्यापीठ अंतर्गत प्रथम वर्ष बीए ,बीकॉम, बीएससी च्या प्रवेशाकरिता मुंबई विद्यापिठाच्या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य.

सावंतवाडी

शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष बीए ,बीकॉम, बीएससी मुंबई विद्यापीठ अंतर्गत कॉलेजेस मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम
muugadmission.samarth.edu.in

या वेबसाईटवर जाऊन
सोमवार दिनांक १० जून 2024 पूर्वी नोंदणी करणे अत्यंत अनिवार्य आहे. त्याशिवाय मुंबई विद्यापीठांमध्ये प्रथम वर्ष बीए, बी कॉम, बीएससी साठी प्रवेश होणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी चे प्राचार्य डॉ. डी.एल भारमल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा