You are currently viewing जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग

शिवस्वराज्य दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. यावेळी गुढीचे विधिवत पुजन करुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, किशोर काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांचेसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा