You are currently viewing पावस येथे एसटी बसला डंपरची धडक, प्रवासी किरकोळ जखमी 

पावस येथे एसटी बसला डंपरची धडक, प्रवासी किरकोळ जखमी 

पावस येथे एसटी बसला डंपरची धडक, प्रवासी किरकोळ जखमी.

कुडाळ

रत्नागिरी येथून देवगडला जाणाऱ्या बसला पावस एसटी स्टँड समोर डंपरने बाजूने धडक दिली या अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी रत्नागिरीहून साडेअकरा वाजता सुटलेली तेव्हा रत्नागिरी देवगड ही बस पावस एसटी स्टँड समोर प्रवासी घेण्यासाठी उभी असता मागून आलेल्या एम एच 09- 57 0 3 या भरधाव डंपरने बसला बाजूने धडक दिली त्यामुळे बसच्या काचा फुटून तसेच पत्रा फाटून मोठे नुकसान झाले आहे या अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे हा प्रकार सकाळी साडेबाराच्या दरम्याने पावस येथे घडला

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा