You are currently viewing पाट-परुळेतील युवकाचा निगुडे येथे आत्महत्येचा प्रयत्न…

पाट-परुळेतील युवकाचा निगुडे येथे आत्महत्येचा प्रयत्न…

पाट-परुळेतील युवकाचा निगुडे येथे आत्महत्येचा प्रयत्न…

बांदा

पाट-परुळे येथील सचिन सदानंद परब ( वय ३७ ) या युवकाने निगुडे येथे काजूच्या बागेत हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. स्थानिकांनी या युवकाला तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान बांदा पोलीस घटनास्थळी दखल झाले असून एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक माहिती अशी की, सचिन परब हा युवक आज सायंकाळी काजूच्या बागेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. स्थानिक युवकांनी त्याला तातडीने बागेतून मुख्य रस्त्यावर आणत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश सारंग यांनी प्राथमिक उपचार केलेत. रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा