You are currently viewing सावंतवाडीतील भोसले नॉलेज सिटीचा उद्या १० वा वर्धापनदिन…

सावंतवाडीतील भोसले नॉलेज सिटीचा उद्या १० वा वर्धापनदिन…

सावंतवाडीतील भोसले नॉलेज सिटीचा उद्या १० वा वर्धापनदिन…

सावंतवाडी

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या सावंतवाडी शहरात शैक्षणिक क्रांती करणार्‍या भोसले नॉलेज सिटीचा १० वर्धापनदिन उद्या होत आहे. यानिमित्त सायंकाळी ४ ते ८ या वेळेत गेट टुगेदर ठेवण्यात आले आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अच्यूत भोसले यांनी केले आहे.

यावेळी गेल्या १० वर्षात संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेली प्रगती तसेच घडविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी उपस्थित रहा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा