You are currently viewing कुडाळ मध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे साहेब यांचा करण्यात आला विजयोत्सव साजरा..

कुडाळ मध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे साहेब यांचा करण्यात आला विजयोत्सव साजरा..

कुडाळ मध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे साहेब यांचा करण्यात आला विजयोत्सव साजरा..

कुडाळ

कुडाळ गांधीचौकात केंद्रीय मंत्री मा.ना.नारायण राणे यांचा फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीतील पदाधिकारी यांनी आपले राणे साहेबांबद्दलचे गौरवोद्गार काढले,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट कार्याध्यक्ष श्री.हेमंत उर्फ काका कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,मनसे जिल्हाध्यक्ष श्री.धीरज परब.._

प्रतिक्रिया व्यक्त करा