You are currently viewing फोंडाघाट मध्ये पावसाने उडविली दाणादाण

फोंडाघाट मध्ये पावसाने उडविली दाणादाण

फोंडाघाट मध्ये पावसाने उडविली दाणादाण

गटाराचे काम अपुर्ण स्थितीत असलेने गटार आणि रस्ता यामध्ये  साठले पाणी

अजित नाडकर्णी यांनी केली अभियंता श्री.सर्वगौड यांच्याकडे तक्रार

फोंडाघाट

फोंडाघाट मधील पावसाने दाणादाण उडविली आहे. त्यात हवेलीनगर मधील गटाराचे काम अपुर्ण स्थितीत असलेने गटाराऐवजी गटार आणि रस्ता यामध्ये पाणी साठले. अजित नाडकर्णी यांनी पाहाणी करुन PWD अभियंता श्री.सर्वगौड यांच्याशी फोनवरुन संपर्क साधुन माहीती दिली. या ठिकाणचे शेळके यांनी दिलेल्या उडवा उडवीच्या उत्तराबद्यल कल्पना दिली. पाणी साठले तर काँक्रीट गटार फोडुन टाकणार असे बेजबाबदार उत्तर शेळके यांनी दिले. त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी अजित नाडकर्णी यांनी केली. अभियंता श्री.सर्वगौड यांनी याबाबत दखल घेण्याचे मान्य केले. गावातील असल्याने कर्मचाऱ्याबाबत भरपुर तक्रारी असल्याचे श्री.सर्वगौड साहेबांनी मान्य केले‌ अश्या ‌कर्मचाऱ्याची बदली करा अशी अजित नाडकर्णी यांनी मागणी केली. लांब गेले कि कसे बोलायचे हे पण समजेल. यावर श्री.सर्वगौड सकारात्मक असल्याचे मान्य केले.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा