दहावीत यश मिळवणाऱ्या “पालवी”चा एकनाथ नाडकर्णींकडून सन्मान…
दोडामार्ग
दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या कळणे हायस्कुलची विद्यार्थीनी पालवी लक्ष्मण मेस्त्री हिचा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चांदीची गणपतीची मुर्ती व गुलाबपुष्प देऊन पालवीचे कौतुक करण्यात आले. यावेळी आडाळी सरपंच पराग गांवकर, कळणे सरपंच अजित देसाई,मोरगाव उपसरपंच देविदास पिरणकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल परब, गोविंद परब, भिवा गांवकर, कळणे हायस्कुलचे कर्मचारी, मधुकर गांवकर सानिका गांवकर, कल्पना परब, रेश्मा जाधव, राजश्री परब, रामा मेस्त्री आदी उपस्थित होते. पालवी ही आडाळीच्या आशा स्वयंसेविका मिताली मेस्त्री वं ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मेस्त्री यांची मुलगी आहे. अत्यन्त सामान्य कुटुंबातील पालवीने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन श्री. नाडकर्णी यांनी मेस्त्री कुटुंबियांना दिले.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*