You are currently viewing असाही प्रामाणिकपणा….

असाही प्रामाणिकपणा….

वैभववाडी

आज उंबर्डे ते वैभववाडी असा प्रवास करत असताना भैरीभवानी ट्रान्सपोर्ट मधील 407 टेंपो क्रमांक MH 07 AJ 5859 घेऊन जात आसताना अमित हिंदळेकर व विकास कर्पे अरुळे वैभववाडी यांना कुसूर येथे रस्त्यावर पडलेले पाकीट सापडले.  त्यामध्ये चार हजार रुपये व महत्त्वाचे कागदपत्र होते त्यांनी संपर्क साधला असता ही कागदपत्रे माजी सभापती दीपक पांचाळ यांचे बंधू बबन सिताराम पांचाळ भुईबावडा यांची आहेत असे निदर्शनास आले. त्यांच्याशी संपर्क साधून ती कागदपत्रे वैभववाडी येथे त्यांना सुपूर्त करण्यात आली. त्यामुळे अमित हिंदळेकर व विकास करपे यांचे अशा या प्रामाणिकपणा बद्दल अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =