You are currently viewing ज्येष्ठ नागरिक संघाची सभा ३ रोजी

ज्येष्ठ नागरिक संघाची सभा ३ रोजी

ज्येष्ठ नागरिक संघाची सभा ३ रोजी

वेंगुर्ला

ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्ला या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. ३ जून रोजी सकाळी १० वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष एस.एस.काळे व कार्यवाह मो.शं.दाभोलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा