You are currently viewing कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न…

कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न…

कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न…

वैभववाडी

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे आदी उपस्थित होते.
यावेळी वैभववाडी भाजपाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे, श्री. काळसेकर, व श्री. सावंत यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी व प्रमोद रावराणे यांनी मागील निवडणुकीत तालुक्याची मतदार संख्या व या निवडणुकीत असलेली मतदार संख्या याबाबत माहिती दिली. अतुल काळसेकर व आ. निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. निवडणुकीचे योग्य नियोजन करा, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी नियोजन असले पाहिजे. जास्तीत जास्त मतदान सकाळच्या सत्रात झाले पाहिजे. असे सांगत मार्गदर्शन केले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर, माजी सभापती अरविंद रावराणे, भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, सज्जन काका रावराणे, जिल्हा बँक माजी संचालक गुलाबराव चव्हाण, प्राची तावडे, सीमा नानिवडेकर व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे यांनी केले.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा