You are currently viewing दहावी बोर्ड परीक्षेत वामनराव महाडिक हायस्कूलची समृद्धी पिसे प्रथम

दहावी बोर्ड परीक्षेत वामनराव महाडिक हायस्कूलची समृद्धी पिसे प्रथम

दहावी बोर्ड परीक्षेत वामनराव महाडिक हायस्कूलची समृद्धी पिसे प्रथम*

*विद्यालयाचा निकाल 100%*

तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळरे येथील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.प्रशालेमधून एकूण 37 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेचा निकाल 100% लागला आहे.
यामध्ये विद्यालयातील समृद्धी सचिन पिसे हिने(448 गुण) 89.60% मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.स्वानंदी मिथिल डंबे(412 गुण) 82.40% मिळवत द्वितीय तर चैताली प्रशांत तळेकर हिने(407 गुण) 81.40% मिळून तृतीय क्रमांक पटकावला.
तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा चिटणीस श्रीकृष्ण तुकाराम खटावकर,शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन अरविंद महाडिक,सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद,आजी-माजी सर्व विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ यांचेकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा