You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट ‌शालांत परीक्षेत ‌ प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनींचा ‌अजित नाडकर्णी यांनी केला यथोचित सत्कार..

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट ‌शालांत परीक्षेत ‌ प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनींचा ‌अजित नाडकर्णी यांनी केला यथोचित सत्कार..

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट ‌शालांत परीक्षेत ‌ प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनींचा ‌अजित नाडकर्णी यांनी केला यथोचित सत्कार..

फोंडाघाट

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट ‌ शाळेने ‌शालांत परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
एस. एस. सी. चा निकाल १०० टक्के लागला . यामध्ये ९५ पैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण ‌ उत्तीर्ण झाले.

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट ‌शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनींचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सन्मानचिन्ह देऊन केला.

प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे

१. कु. राठोड गायत्री विजयकुमार (प्रथम क्रमांक)
४९६/५०० – ९९.२० टक्के

२. कु. नानचे मानसी राजन (व्दितीय क्रमांक)
४९३ / ५०० – ९८.६० टक्के

३. कु. चिके चिन्मयी राजन (तृतीय क्रमांक)
४९१/५०० – ९८.२०

९० व ९० टक्के पेक्षा जास्त गुणप्राप्त विद्यार्थी गुणानुक्रमे पुढील प्रमाणे:

कु. राठोड गायत्री विजयकुमार
९९.२०

कु. नानचे मानसी राजन
९८.६०

कु. चिके चिन्मयी राजन
९८.२०

कु.हुले सान्वी दत्तात्रय
९७. २०

कु. रेडकर स्नेहल संतोष
९५.६०

कु. ढवण शौर्या तुकाराम
९३.८०

कारेकर राहुल दिनेश
९३.२०

कु. लाड श्रद्धा विजय
९३.२०

बर्गे दर्शन दशरथ
९३.००

देसाई साईनाथ रामचंद्र
९३.००

नारिंगकर पराग महादेव
९२.८०

राम रुपेश राजेंद्र
९२.८०

कु. भोगटे वेलाकनी विलास
९२.६०

कु. चव्हाण अनिशा कृपाल
९२.६०

कु. सावंत प्रणया प्रवीण
९२.२०

कु.चौहान नंदिनी कृपाल
९१.२०

साई कुणाला
९१.००

कु. ठाकूर अनुजा दिवाकर
९०.८०

वाघाटे रोशन रविंद्र
९०.८०

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा