You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा]

(Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, Assistant, Inspector of Income Tax, Inspector, Assistant Enforcement Officer, Sub Inspector, Assistant/ Superintendent, Divisional Accountant, Sub Inspector, Junior Statistical Officer, Statistical Investigator Grade-II, Auditor, Accountant, Junior Accountant, Senior Secretariat Assistant/ Upper Division Clerks, Tax Assistant, & Sub-Inspector)

शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा (CBT):
Tier-I: 29 मे ते 07 जून 2021
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2021 (11:30 PM)

ऑनलाइन लिंक
https://ssc.nic.in/

( महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात पोहोचवा, MPSC सोबत आता प्रत्येक विद्यार्थी SSC मध्ये सुद्धा क्रमवारीत येण्यास व खालील पदांवर निवड होण्यास सुरूवात झाली पाहिजे)

( आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच पालक वर्गास या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात यावी व माझा मोबाईल क्रमांक देण्यात यावा)

🙏सत्यवान रेडकर 9969657820
गट ब अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 8 =