You are currently viewing श्री सिद्ध महादेव मंदिर महादेवाचे केरवडे येथे आज कुक्कुटेश्वर महिमा दशावतारी नाट्यप्रयोग

श्री सिद्ध महादेव मंदिर महादेवाचे केरवडे येथे आज कुक्कुटेश्वर महिमा दशावतारी नाट्यप्रयोग

श्री सिद्ध महादेव मंदिर महादेवाचे केरवडे येथे आज कुक्कुटेश्वर महिमा दशावतारी नाट्यप्रयोग*

सिंधुदुर्ग

श्री सिद्ध महादेव मंदिर महादेवाचे केरवडे यात्रोत्सवनिमित्ताने शिवतेज ग्रुप तुळशीचे गाळू मार्फत आज दिनांक २७ मे २०२४ रोजी कुक्कुटेश्वर महिमा दशावतारी पौराणिक नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दत्त माऊली पारंपरिक दशावतार लोककला नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा दशावतार रंगाभूमीवर प्रथमच खलनायकी वेषातली एका कुक्कुट (कोंब्याचा) पक्षाचा थरार तसेच महाकाय कोंब्याचा अविष्कार घडविणारा एक रहस्यमय, विनोदी, संघर्षमय असा पौराणिक नाट्यप्रयोग कुक्कुटेश्वर महिमा आज दिनांक २७ मे २०२४ रोजी श्री सिद्ध महादेव मंदिर रंगमंचावर रात्रौ ठीक ८.३० वाजता होणार असून याचा लाभ नाट्यप्रेमीनी घ्यावा असे आवाहन शिवतेज ग्रुप तुळशीचे गाळूमार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा