You are currently viewing चराठेत बिबट्याचा वासरावर हल्ला

चराठेत बिबट्याचा वासरावर हल्ला

चराठेत बिबट्याचा वासरावर हल्ला

सावंतवाडी :

चराठे येथे बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला. चराठे,गावठणवाडी ता. सावंतवाडी येथे इद्रकांत रामचंद्र मसुरकर याच्या गाईच्या वासरावर बिबट्याने हा हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्याने वासराचा प्राण गेला असून या घटनेमुळे परीसरात घबराट पसरली आहे. बिबट्याच्या या हल्यात वासरू मेल्यानइद्रकांत रामचंद्र मसुरकर यांचे मोठं नुकसान झालं आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा