You are currently viewing सावंतवाडीच्या मोती तलावात आढळला अज्ञाताचा मृतदेह….

सावंतवाडीच्या मोती तलावात आढळला अज्ञाताचा मृतदेह….

सावंतवाडीच्या मोती तलावात आढळला अज्ञाताचा मृतदेह….

सावंतवाडी

येथील मोती तलावात अज्ञाताचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजल्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती प्राध्यापक केदार म्हसकर यांनी दिली. त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. संबंधित मृतदेह नेमका कोणाचा? याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा