You are currently viewing वादळी पावसात शिवापूर सुतारवाडी येथील पादचारी पूल कोसळला

वादळी पावसात शिवापूर सुतारवाडी येथील पादचारी पूल कोसळला

वादळी पावसात शिवापूर सुतारवाडी येथील पादचारी पूल कोसळला

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील शिवापूर सुतारवाडी येथील लोखंडी पादचारी पूल नुकत्याच झालेल्या वादळी पावसात कोसळून जमीन दोस्त झाला. हा पादचारी पुल होता तेव्हा दोन वाड्यांना जोडणारा जवळचा मार्ग होता आता तो बंद झाला आहे. शिवापूर गडकरवाडी आणि सुतारवाडी असा दोन वाड्यांना जोडणारा जवळचा मार्ग पुलामुळे तयार झालेला होता. गेले वीस वर्ष या पुलाचा वापर केला जात होता. पावसाळ्यात हे फुल सर्वांनाच उपयोगी येत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा