श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, कुडाळ – सिंधुदुर्ग आयोजित तबला – पखवाज कार्यशाळा संपन्न
कुडाळ
श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, कुडाळ – सिंधुदुर्ग आयोजित तबला – पखवाज कार्यशाळा, श्री महेश सावंत, कुडाळ – आंदुर्ले यांच्या निवासस्थानी पखवाज अलंकार, डॉ. श्री सचिन कचोटे सर (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 50 विद्यार्थ्यांनी तबला – पखवाजाचा लाभ घेतला. त्यातून सरांनी सर्व विद्यार्थ्यांना रियाझ, पध्दतीचे महत्त्व, गीतसंगीत आदी विषयांवर विश्लेषणात्मक मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात गुरुवर्य डॉ.सचिन कचोटेजी यांचे शास्त्रीय नाजूक तबला वादन तसेच श्री.अमित उमाळकर जीने यांचे सुपुत्र व शिष्य कु.सुमन गोसावी यांच्या लेहरासह तबलावादन सादर करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ तबलावादक श्री महेश पाटील गुरुजी (इचकरंजी) विशेषत: उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत (कुडाळ- अंदुर्ले) आणि तबला एम.ए.श्री धनंजय सावंत (कुडाळ) यांनी केले.शेवटी 2 तबला व 51 पखवाज वादकांनी विशेष जुगलबंदी सादर करून सर्व रसिक श्रोत्यांना प्रभावित केले.
त्यांना लेहरा साथ पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर आणि श्री सचिन काटवणकर यांचे सहकार्य लाभले. विद्यालयाचे संचालक डॉ.दादा परब व भजनसम्राट बुवा श्री.भालचंद्र केळुसकर जीने यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*