You are currently viewing काक स्पर्श

काक स्पर्श

*काक स्पर्श*

*काक स्पर्शाची माहीती नव्हती महती*

*पण राजु भावोजींनी दिली त्याची प्रचीती.*

*रवीवारी होता १२ वा दिवस*

*पण सर्व होवुनही ते शिवत नव्हते. अन्नाला*

*शेवटी बहीणीचा आला मला फोन*

*घेतलीः तिची जबाबदारी म्हणुन दिला शब्द*

*तिकडे घाटावर त्यांनी पिंड घेतला.*

*त्यावेळी काक स्पर्शाचा अर्थ समजला*

*काही असेल तरी कोण म्हणतं अंध श्रध्दा*

*हि तर खरी भावोंजीनची माझ्यावर श्रध्दा.*

*तुम्हाला आहे माझी भावपुर्ण श्रध्दांजली*

*कृपा असुदेत सर्वांवर हिच आम्हाला द्या ग्वाही*

*अजित नाडकर्णी परीवार, फोंडाघाट*

प्रतिक्रिया व्यक्त करा