You are currently viewing सोनुर्ली येथील माऊली मंदिरात उद्या विविध कार्यक्रम…

सोनुर्ली येथील माऊली मंदिरात उद्या विविध कार्यक्रम…

सोनुर्ली येथील माऊली मंदिरात उद्या विविध कार्यक्रम…

सावंतवाडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने उद्या ता.२३ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन, रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन, रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
\

प्रतिक्रिया व्यक्त करा