You are currently viewing उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे प्रचार रॅली

उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे प्रचार रॅली

*ठाणे लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे प्रचार रॅली*

*कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख केदार दिघे यांची प्रमुख उपस्थिती*

ठाणे लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा, जिल्हाप्रमुख केदार दिघे, आमदार वैभव नाईक यांच्यासाहित मोठ्या संख्येने ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसैनिक, युवासैनिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा