You are currently viewing सावंतवाडीतील “त्या” सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चर ऑडिट करा – आशिष सुभेदार

सावंतवाडीतील “त्या” सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चर ऑडिट करा – आशिष सुभेदार

सावंतवाडीतील “त्या” सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चर ऑडिट करा – आशिष सुभेदार

घाटकोपर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मागणी…

सावंतवाडी

मुंबई-घाटकोपर येथे होर्डिग्ज कोसळून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरासह तालुक्यात असलेलल्या होर्डिग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे तसेच ती अधिकृत की अनधिकृत याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

सावंतवाडी शहरासह तालुक्यात वर्दळीच्या ठिकाणी हायवेवर अशा प्रकारची मोठमोठी होर्डिग्ज लावण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह होणारा पाऊस लक्षात घेता या ठिकाणी धोका किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा होर्डिग्जची तपासणी करण्यात यावी. तसेच धोकादायक असलेली होर्डिग्ज तात्काळ हटविण्यात यावी, अशी मागणी श्री. सुभेदार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

*संवाद मीडिया*

🌴🌱🌳🌾🌴🎋🌳🎋🌱

*शिरोड्यात शेती बागायती, आंबा, काजू, नारळ झाडांसाठी काळे मीठ व पांढरे मीठ (सेंद्रीय खत) माफक दरात उपलब्ध आहे.*

*संपर्क*

*राजन जनार्दन गावडे*

*📲 ९४२२५८४८५१*
*📲 ७५०७७९७९१३*

*शिरोडा रेडी कडे रस्ता (डोंगरीवाडा रोड)*
*ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/135424/
———————————————-
संवाद मीडिया
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा