You are currently viewing लोकसभेचे उमेदवार अमोल भैया किर्तीकर यांच्या प्रचारार्थ वर्सोवा, अंधेरी, जोगेश्वरी येथे प्रचार रॅली व सभा

लोकसभेचे उमेदवार अमोल भैया किर्तीकर यांच्या प्रचारार्थ वर्सोवा, अंधेरी, जोगेश्वरी येथे प्रचार रॅली व सभा

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडी चे लोकसभेचे उमेदवार अमोल भैया किर्तीकर यांच्या प्रचारार्थ वर्सोवा, अंधेरी, जोगेश्वरी येथे प्रचार रॅली व सभा

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडी चे लोकसभेचे उमेदवार अमोल भैया किर्तीकर यांच्या प्रचारार्थ वर्सोवा, अंधेरी, जोगेश्वरी येथे प्रचार रॅली व सभा घेण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसैनिकांना व नागरिकांना कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी संबोधित केले. यावेळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल भैया किर्तीकर यांच्या सहित महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा