You are currently viewing लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ मुंबादेवी येथे जाहीर सभा

लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ मुंबादेवी येथे जाहीर सभा

लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ मुंबादेवी येथे जाहीर सभा

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडी चे लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ मुंबादेवी येथे जाहीर सभा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडी चे लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ मुंबादेवी येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. यावेळी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत, काँग्रेस चे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटील, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक, आमदार आमीन पटेल, अरुणभाई दुधवडकर यांच्या सहित महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा