You are currently viewing कुडाळ बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल सीबीएसई बोर्डाचा दहावी व बारावीचा १०० टक्के निकाल

कुडाळ बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल सीबीएसई बोर्डाचा दहावी व बारावीचा १०० टक्के निकाल

कुडाळ बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल सीबीएसई बोर्डाचा दहावी व बारावीचा १०० टक्के निकाल

कुडाळ

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात सीबीएसई बोर्डाच्या दहावी व बारावीचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळचा निकाल १०० टक्के लागला आहे.

इ.१० वी मध्ये बॅ. नाथ. पै. सेंट्रल स्कूलचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम क्र. हिमेश महेश निचम(९३.४ टक्के), द्वितीय क्र. स्वरा प्रशांत वजराटकर (८९.८) तृतीय क्र. जान्हवी जितेंद्र पाटील (८९.४) यांनी यश संपादन केले.

इ. १२ वी मध्ये बॅ.नाथ.पै.सेंट्रल स्कूलचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम क्र. मांगीरीश प्रभावळकर (८९.२), द्वितीय क्र. प्रणिता देशमुख (८०.८) तृतीय क्र. सिद्धी पिंगुळकर (७७.२) यांनी यश सपंदान केले.

संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, प्राचार्या शुभांगी लोकरे-खोत यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा