You are currently viewing देवगडातील व्यावसायीक राकेश श्रीकृष्ण पारकर यांचे

देवगडातील व्यावसायीक राकेश श्रीकृष्ण पारकर यांचे

देवगडातील व्यावसायीक राकेश श्रीकृष्ण पारकर यांचे निधन

देवगड

देवगड मधील युवा व्यावसायीक राकेश श्रीकृष्ण पारकर(४२) यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे बुधवारी मध्यरात्री निधन झाले.

पश्चात आई, भाऊ, वहीणी, पुतणे असा परीवार आहे.देवगड खालची बाजारपेठ येथील हॉटेल गणेश ते मालक होते.काही वर्षे वृत्तपत्र विक्रेते म्हणून काम केले. गुरूवारी दुपारी ३ वा.त्यांच्या पार्थिवावर देवगड स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी देवगडमधील व्यापारीवर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा