You are currently viewing आजगाव येथे मराठी ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शन

आजगाव येथे मराठी ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शन

आजगाव येथे मराठी ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शन.!

सावंतवाडी

तालुक्यातील आजगाव येथे मराठी ग्रंथालय, आजगावच्या वतीने नुकतेच ‘ग्रंथ प्रदर्शन’ भरविण्यात आले. यावेळी मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विलासानंद मठकर, सौ. मीरा आपटे, श्रीमती सरोज रेडकर, सौ. गवंडी, ग्रंथालयाचे ग्रंथपाल, सहाय्यक व इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान समाजात अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे युवा पिढी वाचनापासून लांब जात असून ग्रंथालयाची कास धरल्यास विविध क्षेत्रात अभिव्यक्त होऊन आपल्याला यश मिळविण्याचा मूलमंत्र ग्रंथांद्वारा दिला जातो, असे मत ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्र झांट्ये यांनी व्यक्त केले. आगामी काळात ग्रंथालयातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा