You are currently viewing माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सावंतवाडीत आगमन

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सावंतवाडीत आगमन

जिल्हा भाजपचा वतीने करण्यात आले जल्लोषी स्वागत

सावंतवाडी

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सावंतवाडी शहरात स्वागत करण्यात आले आहे.

यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब युवा उद्योजक विशाल परब तसेच
राजू राऊळ, प्रभाकर सावंत, भाई सावंत, नगरसेवक अँड. परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, निशांत तोरसकर, मोहीनी मडगावकर, परिणीती वर्तक, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, संजू विर्नोडकर, गोविंद प्रभू, सुधाकर राणे, परिक्षित मांजरेकर, मिसबा शेख आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + seventeen =