You are currently viewing रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील सर्वाधिक मतदान सावंतवाडी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील सर्वाधिक मतदान सावंतवाडी

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७५% मतदान

 

सिंधुदुर्ग :

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील ५ वाजेपर्यंत ५३.७५% मतदान झाले. यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६०.३०% मतदान झाले. त्या पाठोपाठ कुडाळ मतदारसंघात ५९.०९% तर कणकवली मतदारसंघात – ५५.१४% मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी नुसार चिपळूण – ५२.६२%, रत्नागिरी – ४९.८३%, राजापूर – ४७.३१% एवढे मतदान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा