You are currently viewing रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४४.७३% मतदान

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४४.७३% मतदान

सिंधुदुर्ग :

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.७३% मतदान झाले. यात कुडाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४८.४४ % मतदान झाले. त्या पाठोपाठ चिपळूण मतदारसंघात ४६.७२ % तर रत्नागिरी मतदारसंघात – ४१% मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी नुसार राजापूर – ४१.६८%, कणकवली ४६.४०%, सावंतवाडी – ४५.०१% एवढे मतदान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा