You are currently viewing दीपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

दीपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

सावंतवाडी :

 

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज सहकुटुंब घेऊन सावंतवाडीत चितारआळी येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी देशात नरेंद्र मोदी आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांचाच विजय होईल असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, कन्या सोनाली, जावई, नातू उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा