You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील उ.बा.ठा चे असंख्य कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील उ.बा.ठा चे असंख्य कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश

*वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील उ.बा.ठा चे असंख्य कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश*

*आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश*

*आमदार नितेश राणे यांच्या लोरे जिल्हा परिषद विभागातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश*

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील योगेश पवार, संकेत पवार, बाळाराम सुतार, अक्षय पवार, मुकेश पवार, किशोर सुतार, गणेश पवार, समीर पवार, राजू सुतार यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे खांबाळेतील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, संदेश सावंत,मनोज रावराणे,उमेश पवार माजी उपसरपंच, लवू पवार, ओंकार कदम, आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा