You are currently viewing युवा नेते विशाल परब यांनी तळवडे येथे साधला संवाद

युवा नेते विशाल परब यांनी तळवडे येथे साधला संवाद

*युवा नेते विशाल परब यांनी तळवडे येथे साधला संवाद*

*उत्कर्ष मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती*

तळवडे

भाजपा युवा नेते विशाल परब यांनी तळवडे येथील उत्कर्ष कला क्रीडा मंडळ, भैरेवाडी आयोजित कार्यक्रमास आवर्जुन उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थित बंधू-भगिनींशी संवाद साधत कार्यक्रमाचे उद्घाटन विशाल परब यांनी केले.

विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत असते. एका अर्थाने गावकऱ्यांचा एकोपा या निमित्ताने पाहायला मिळतो. सर्वांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन विशाल परब यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा