अभिनव फाऊंडेशनच्या वतीने मतदानाबाबत सावंतवाडीत जनजागृती…
सावंतवाडी:
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होत असल्याने अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी शहरात ठिकठिकाणी फलक लावण्यात आले असून ते फलक लक्षवेधी ठरत आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाची मतदान प्रक्रिया ७ मे ला सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार असून यावेळी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यासाठी किशोर चिटणीस, राजू केळुसकर, अण्णा म्हापसेकर आदींनी प्रयत्न केले तसेच विधानसभा निवडणुकीच्या आधी संपूर्ण जिल्ह्यात मतदान जनजागृती करणार, असे त्यांनी सांगितले.
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
संवाद मीडिया
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :ऽhttps://youtube.com/c/sanvadmedia
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*