You are currently viewing महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्र माझा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*महाराष्ट्र माझा…*

महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलो भाग्यवान आम्ही थोर
देशोभागी असा चमकतो, चवथीच्या चंद्राची कोर..
हवा नि पाणी सारे सुंदर सुजलाम सुफलाम ही भूमी
जलवाहिन्या नद्या मनोहर जनतेच्या येती कामी
लयलूट आहे फुलाफळांची काहीच नाही इथे कमी
कष्टाळू हो आहे जनता रोजगाराची हमी..
नामांकित हो किती घराणी फुले आंबेडकर शाहू
छत्रपती हो इथे नांदती पुणे पेशव्यांचे राऊ..
मुंबई नगरी महान येथे आर्थिक आहे राजधानी
गौरवशाली इतिहासाची गाथाही पानेपानी..
महान आहे राष्ट्र पहा हे चळवळीतही बलिदाने
क्रांतिवीर ही ठाईठाई इतिहासी सोनेरी पाने…
यशवंताने कलश आणला अभिमानाने भरे ऊर
डोंगर किल्ले वाडे येथिल सुंदर आहे धरोहर…

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २९ एप्रिल २०२४
वेळ: सकाळी ११/३९

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा