You are currently viewing आदर्श महाराष्ट्राचा आम्हां अभिमान

आदर्श महाराष्ट्राचा आम्हां अभिमान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री.अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”*🌹

आदर्श महाराष्ट्राचा आम्हां अभिमान
देवतांची संताची पुण्यभूमी खाण।।धृ।।

आदर्श श्री शिवाजी राजे राष्ट्रभूषण
राज्यकर्ते शाहू राजे पेशवे किर्तीवान
नांदत आहे प्रजा गुण्या गोविंदानं ।।१।।

पर्वत किल्ले गड करिती रक्षण
क्रांतिकारी शूरवीरांनी वेचले प्राण
आहे भारत घडविण्यात योगदान।।२।।

सागर नद्या कालवे भूमी संपन्न
वैभव कृषिवल कष्टकरी गुणवान
परंपरा थोर आहे उद्योजक शास्त्रज्ञ।।३।।

सर्व धर्म समभावे येथे नांदती जन
कवी लेखक कला संस्कृती आंदण
आहे मराठी भाषा मायबोली शान ।।४।।

काव्य:-श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.पिन.410201.
Cell.9373811677.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा