You are currently viewing सावडाव उ.बा.ठा. चे उपविभाग प्रमुख व सावडाव माजी सरपंच व्यंकटेश वारंग यांचा भाजप मध्ये प्रवेश

सावडाव उ.बा.ठा. चे उपविभाग प्रमुख व सावडाव माजी सरपंच व्यंकटेश वारंग यांचा भाजप मध्ये प्रवेश

*सावडाव उ.बा.ठा. चे उपविभाग प्रमुख व सावडाव माजी सरपंच व्यंकटेश वारंग यांचा भाजप मध्ये प्रवेश

*आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षामध्ये स्वागत

*आमदार नितेश राणे यांचे सावडाव येथे चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून केला पक्षप्रवेश

कणकवली

कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील उपविभाग प्रमुख व माजी सरपंच व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे निश्चित केले असून त्यामुळे सावडाव मध्ये उबाठा पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.यावेळी संदेश (गोट्या) सावंत, दत्ता काटे राजू हिरलेकर, संदीप सावंत,परशुराम झगडे, उत्तम वारंग सिद्धेश लोके,अशोक वारंग आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा