You are currently viewing काँग्रेसच्या कोलगाव ग्रामकमिटी अध्यक्षपदी प्रवीण सावंत यांची नियुक्ती

काँग्रेसच्या कोलगाव ग्रामकमिटी अध्यक्षपदी प्रवीण सावंत यांची नियुक्ती

महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कोलगाव ग्रामकमिटी अध्यक्षपदी प्रवीण रामचंद्र सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कोलगाव गावचे प्रमुख मानकरी व कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाबा राऊळ, सावंतवाडी शहर अध्यक्ष अ‍ॅड.राघवेंद्र नार्वेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =