You are currently viewing ग्रामपंचायत निवडणूकीसाठी काँग्रेस निरीक्षकाची नमणूक

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी काँग्रेस निरीक्षकाची नमणूक

मालवण :

 

मालवण तालुक्यातील ६ ग्रा.पं.चा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीवर काँग्रेस चा झेंडा फडकवण्यासाठी निरीक्षकाची टीम नेमण्यात आली.अशी माहिती मालवण तालूका काँग्रेस अध्यक्ष मेघनाथ धूरी यांनी दिली.

यात चिंदर महेंद्र मांजरेकर, आडवली मालडी बाळु वस्त, मसदे महेश ऊर्फ बाळूकुणकवळे.  गोळवण संदेश कोंयडे, कुणकवळे, अरविंद मोंडकर पेंडूर, खरारे हेमंत माळकर  यांची निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. ज्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक लढावयाची आहे त्यांनी नेँमलेल्या निरीक्षकांशी संपर्क करवा. सिंधुदुर्ग जिल्हाचे समन्वयक गुलाबराव घोरपडे यांच्या उपसिथतीत करण्यात येणार आहे, असे तालकाध्यक्ष मेघनाथ धुरी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − one =