You are currently viewing सौंदाळे मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये आ. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

सौंदाळे मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये आ. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

देवगड :-

सौंदाळे येथील अनेक नागरिकांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपाचा झेंडा हातात घेतला. देवगड येथील भाजपाच्या कार्यालयात प्रवेश पार पडला. ग्रामपंचायत सदस्य मोतीराम शांताराम तावडे उर्फ आबा तावडे तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांडुरंग मिठबावकर यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला या प्रवेशामुळे सौंदाळे मधून शिवसेनेचे नामोनिशाण मिटले आहे.

यावेळी किशोर मिठबावकर जितेंद्र कोंडकर, दिलीप कोंडकर, कृष्णा कदम ,कृष्णा कोंडकर, अजय कोंडकर,अक्षय कोंडकर, यश कदम, पवन पाटील, संतोष कांबळे, योगेश कांबळे, , विजेंद्र राणे, विश्वनाथ कोंडकर, ज्ञानेश्वर मिठबावकर, चंद्रकांत कदम, करण मिठबावकर, गणेश राणे, सुरेंद्र राणे, गुणाजी मुळम, ओमकार राणे, राजदीप कांबळे यांनी प्रवेश केला

प्रवेशावेळी आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी आमदार अजित गोगटे जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे प्रकाश राणे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर रवी पाळेकर व अन्य अनेक जण उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 7 =