You are currently viewing महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी – *BCA* प्रवेश प्रक्रिया 2024- 2025.

महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी – *BCA* प्रवेश प्रक्रिया 2024- 2025.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.

एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न

📌*BCA* प्रवेश प्रक्रिया 2024- 2025.

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी, कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

📌CET साठी महाविद्यालयामध्ये दिनांक 30 एप्रिल ते 3 मे 2024 पर्यंत मार्गदर्शन वर्ग घेतले जातील.

📌BCA CET च्या मार्गदर्शन करिता खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करावे.

https://chat.whatsapp.com/ExFrcFtjJvkExBD5AIgnK0

अधिक माहितीसाठी :7972997567 /9420274119 या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा

प्रतिक्रिया व्यक्त करा