You are currently viewing आंबोलीत आयशर टेम्पोतून अंदाजे ७०० बॉक्स दारू पकडली..

आंबोलीत आयशर टेम्पोतून अंदाजे ७०० बॉक्स दारू पकडली..

आंबोलीत आयशर टेम्पोतून अंदाजे ७०० बॉक्स दारू पकडली..

आंबोली

आंबोली पोलीस तपासणी नाक्याजवळ सकाळी दारू भरून नेणारा आयशर टेम्पो पकडण्यात आला.

पोलीस चेक पोस्ट येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने SST पथक कार्यरत असून सदर ठिकाणी दिनांक बुधवारी आज सकाळी सहाच्या दरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना सावंतवाडी कडून आंबोलीच्या दिशेने येत असलेला आयशर टेम्पो क्रमांक टी एन ७२-सी बी ७५०३ ही गाडी थांबवुन गाडीच्या हौदाची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे ७०० पुठ्ठ्याचे बॉक्स असून त्यामध्ये गोवा बनावटीची दारू असल्याचे दिसून आले. बॉक्स मोजण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा