You are currently viewing युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई आज सावंतवाडीत

युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई आज सावंतवाडीत

सावंतवाडी :

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई आज सायंकाळी सावंतवाडीत येणार असून खासदार तथा उबाठा सेनेचे लोकसभा उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी, गवळी तिठा येथून शहरात मशाल पदयात्रा सायंकाळी ६. ३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेला बहुतांश ठाकरे सेनेच्या कार्यकर्ते ,पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा